Wednesday, August 20, 2025 12:32:12 PM
सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एका व्हिडीओत दावा करण्यात आला होता की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) हॅक केली गेली होती.
Manoj Teli
2024-12-01 20:10:48
मतदानानंतरही ईव्हीएम पॉवर पॅक स्थिती 99% दिसणे ही बाब तांत्रिकदृष्ट्या वस्तूस्थितीजन्य असल्याचे 172-अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघासाठीचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.
Manasi Deshmukh
2024-11-25 08:57:51
दिन
घन्टा
मिनेट